Maintenance Raghav Digital Website

रा डिजिट

.

“तुमचा ऑनलाईन सेवांचा व्यवसाय वाढवायचाय? मग राघव डिजिटल आहे ना! सर्व शासकीय योजना, दाखले आणि ऑनलाईन सेवा पारदर्शक व वेगवान पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी CSC, सायबर कॅफे आणि महाऑनलाइन या मदत करतो. डिजिटल क्रांतीमध्ये आम्ही आहोत तुमचे हक्काचे सोबती!”आजच आमच्याशी जोडून घ्या!”

Basic plan

599/- ₹ 3 महिने
  • 1.सॉफ्टवेअर इंस्टोल ऑनलाईन
  • 2. टेक्निकल सपोर्ट 3 महिने फक्त
  • 3. एका महिन्यात फक्त दोनदाच ऑनलाईन सपोर्ट मिळेल.
  • .
  • .
शुल्क भरणा

Platinum plan

999/- ₹ 5 महिने
  • 1.सॉफ्टवेअर इंस्टोल ऑनलाईन
  • 2. टेक्निकल सपोर्ट 5 महिने फक्त
  • 3.एका महिन्यात फक्त 4 वेळेसच ऑनलाईन सपोर्ट मिळेल.
  • 4.ऑफलाईन सॉफ्टवेअर मिळेल.
  • 5. फोटोशॉप action file मिळेल.
शुल्क भरणा

Golden plan

1499/- ₹ 1 वर्षासाठी
  • 1. Rgsoft.94.1 सॉफ्टवेअर इंस्टोल ऑनलाईन
  • 2. टेक्निकल सपोर्ट1 वर्षासाठी फक्त
  • 3. ऑनलाईन सपोर्ट ( no limit / only register IP )
  • 4. ऑफलाईन सॉफ्टवेअर मिळेल.
  • 5. फोटोशॉप action file मिळेल.
शुल्क भरणा

Our Services…

विभाग उपलब्ध सेवा
महसूल विभागउत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर, अधिवास (Domain) दाखला.
नागरी सुविधापॅन कार्ड, आधार कार्ड अपडेट, मतदान कार्ड, रेशन कार्ड सेवा.
शेतकरी योजनासातबारा/आठ-अ उतारा, पीक विमा, पीएम किसान योजना, कृषी अवजारे सबसिडी.
इतर सेवापासपोर्ट अर्ज, गॅझेट नोंदणी, शॉप ॲक्ट लायसन्स, उद्योग आधार.